मेष : मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
तुळ : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
धनु : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. हितशत्रुंवर मात कराल.







