मनमाड नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष थोर क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक यांची जयंती आज मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरी करण्यात आली मनमाड शहरातील क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत क्रांतिवीर वसंतराव नाईक अमर रहे अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आले यावेळेस जेष्ठ नेते विजयजी नाईक माजी आमदार जगन्नाथ धात्रक कामगार नेते बळवंतराव आव्हाड दत्तू ताटे नितीनजी पांडे कचरू आव्हाड अशोक सानप निलेश ताठे कांगणे बाबूजी हर्षद गद्रे राजाभाऊ केदारे अशोक भाऊ केदारे पपु आहिरे राजाभाऊ डांगरे
यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिवीर वसंतराव नाईक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आझा द आव्हाड यांनी केले

राशी भविष्य : २२ऑगस्ट २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...