श्री गुरुनानक जयंती निमित्त मनमाड येथील श्री गुरुव्दारा गुपतसर साहिब ट्रस्ट येथे काल ना.दादा भुसे,मंत्री – सार्व.बांधकाम (सा. उपक्रम) तथा पालकमंत्री यांनी गुरुनानकांच्या ५५४ व्या जयंती निमित्त सर्व शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी संत बाबा नरेंद्र सिंगजी-नांदेड,संत बाबा बलविंदर सिंगजी,बाबा रणजितसिंगजी- मुख्य प्रबंधक मनमाड गुरूव्दारा तसेच ज्येष्ठ नेते अल्ताफबाबा खान, मनोहरबापू बच्छाव, युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान,शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, योगेश इमले आदी उपस्थित होते.