नांदगाव : येथील सामाजीक कार्यकर्ते,(ग्रांमपंचायत सदस्य) होमगार्ड पथकातील अॅड उमेशकुमार सरोदे यांची नांदगाव होमगार्ड पथकाच्या समादेशक पदाच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .अप्पर पोलिस अधिक्षक माधुरी केदार/ कांगणे यांनी सरोदे यांच्या नियुक्तीचे पञ दिले आहे .रवींद्र अहिरे हे राज्यशासनाच्या सेवेत असल्याने त्यांची मालेगावी बदली झाली असून नांदगाव येथील समादेशक पदावर अॅड सरोदे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे विविध क्षेञातील नामवंतांनी अभिनंदन केले. अॅड सरोदे हे नांदगांव प्रथम न्यायालयात वकिली करतात.

राशी भविष्य : १६ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...