loader image
[ays_poll id=7]

उर्जा संरक्षण वर राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी नांदगावच्या जानवी भालेराव हीची निवड

Nov 29, 2023

नांदगांव : मारुती जगधने
ऊर्जा संवर्धनावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा
विद्युत मंत्रालय भारत सरकार के उर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियान २०२३ के अंतर्गत दि.२४ नोव्हेंबर २०२३ यादिवशी कु भालेराव जानवी शशिकांत ९अ वैजनाथ जिजाजी (तांत्रिक) विद्यालय, नांदगांव या विद्यार्थींनीची निवड झाली होती. उर्जा संरक्षण पर राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धा हि मुंबई येथे पार पडली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन अनेक शाळेतील विद्यार्थीनी सहभाग नोंदवीला होता. त्यातुन ५० विद्यार्थ्यांची निवड केली गेली होती. त्या विद्यार्थांमध्ये कु भालेराव जानवी शशिकांत ९अ या विद्यार्थ्यांनीची निवड झाली होती
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल रायटिंग बोर्ड, स्कूल बँग,सहभाग प्रमाणपत्र व रोख रू.२००० देवुन तिला गौरविण्यात आली. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन कलाशिक्षक शशिकांत खांडवी यानी केले.
या स्पर्धेसाठी मौलाचे सहकार्य शालेय समिती अध्यक्ष .संजीव धामणे मुख्याध्यापिका . बडगुजर उपमुख्याध्यापक ल. ना ठाकरे, पर्यवेक्षक श्रीवास्तव . गोटे, मंगेश सरोदे पयवेक्षक शिंदे व शिक्षकानी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.