मनमाड – येथील देवी मंदिर आयु.डी.पी येथे दि.05/12/2023 रोजी सह संपर्कप्रमुख प्रवीण नाईक व शहर प्रमुख माधव भाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 10/12/2023 रोजी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा मनमाड येथे आयोजित करण्यात आली आहे.अनिल दराडे, किरणताई शिंदे,विजय ताठेड, अंकुश गवळी,विलास कटारे, रमेश हिरण, राजेंद्र आहिरे, यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस सुभाष दरगुडे, विशाल छाजेड, सौ. मुक्ता नलावडे, सौ.कविता परदेशी, सौ. दुर्गा गाडीवान, प्रमोद पाचोरकर, विजय परदेशी, किरणताई शिंदे, लिलाताई राऊत, कविताताई छाजेड, रवीभाऊ इप्पर, संतोष साळुंके, राजेंद्र पवार, अशोक सानप, मुराब शेख, वसंत नागरे, कचरू आव्हाड, वाल्मिक धात्रक, राजाभाऊ वाघ, मनोज अंकुश, विजय मिश्रा, चेतन चावरिया, परेश राऊत, अंकुश गवळी, राकेश आहॆरराव, प्रवीण सूर्यवंशी, पंडित सानप, काय्यम सय्यद, अतुल साबळे, पप्पु परब, अनिल सापनर, विवेक परदेशी, प्रकाश क्षीरसागर, ज्ञानेश्वर नागापुरे, सुधीर गांगुर्डे,राजू डांबरे,मुकुंद शिंदे आदी उपस्थित होते.

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...