नाण्यावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून महापरिनिर्वाण दिनानिमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे महामानवास अनोखे अभिवादन !
या अनोख्या कलेचा व्हिडियो अवश्य बघा.
देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
