loader image
[ays_poll id=7]

नांदगाव मालेगांव मार्गावर दुचाकीचा अपघात – एक ठार एक गंभीर जखमी

Dec 7, 2023

नांदगाव : मारुती जगधने
गत २८ नोव्हेंबर पासून मानमाड पुणे मार्गे वाहतूक बंद झाल्याने मालेगाव,नांदगाव, येवला अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. एकाच वेळेला १५ ते २० वाहने एकमागे एक धावत असतात.रहदारी वाढल्याने रस्ता ओलांडणे जिवावर बेतु शकते. रस्ते अरुंद असल्याने नांदगाव मालेगाव रोडवर वाखारी गावा जवळ दोन मोटार सायकल मध्ये झालेल्या अपघातात एक जन ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला या घटनेची नांदगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.
वाखारी जवळ झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाला रोशन गांगुर्डे, रा कळवण याचा मृत्यु झाला. एम एच ४१ एडी १५८९ व एम एच २०/जिएफ०८६० या दोन मोटार सायकल मध्ये हा अपघात झाला जखमीस मालेगाव हलविण्यात आले आहे नांदगाव ग्रामीण रुग्नालयात मृतदेह घेऊन आले आहेत .जखमी नाव समजले नाहि.
तर
दुसरा अपघात कंटेनरला दुसर्या गाडीने हुलकावनी दिल्याने कंटेनर नियंञण करताना रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला यात सदरचा कंटेनर येवला दिशेने जात होता.नांदगांव येवला रोडवर खिर्डीशिवारात हा अपघात झाला .

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.