loader image
[ays_poll id=7]

दत्तराज छाजेड यांची निवड

Dec 7, 2023

नांदगाव : मारूती जगधने बहुर्चीत असलेले
भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी नांदगांव चे रहिवाशी दत्तराज छाजेड यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांचे मार्गदर्शनात व्यापारी आघाडी चे प्रदेश प्रमूख वीरेंद्र कूकरेजा यांनी नियुक्ती जाहीर केली छाजेड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणा पासून स्वयं सेवक आहेत गत 25 वर्षा पासून पक्ष संघटनेत सातत्याने विविध पदावर कार्यरत आहेत.
दोन टर्म नांदगाव तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असताना लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद ,पंचायत समिती या निवडणुकीत पक्षाला चांगले मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे सामजिक संस्था संस्कृती रक्षक केंद्राची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले आहेत महाविद्यालयीन जीवनात पूणे विदयापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष पद व सिनेट सदस्य पद भूषवले आहे भारतीय जैन संघटनेचे उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष पदावर ही त्यांनी काम केले आहे.
व्यापारी आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्षपदावर कार्यरत असतांना फेर निवड होवून ही त्यांनी राजीनामा दिला होता व त्या पाठोपाठ जिल्हा भरात शेकडो पदाधिकारी यांनी पक्षपदाचा त्याग करून फक्त भाजपा सदस्य रहाणे पसंत केले होते प्रदेश महामंत्री व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विजयराव चौधरी यांनी त्याची दखल घेवून सवॆ पदाधिकारी यांचे शी विचार विनिमय करून पुन्हा सर्व पदाधिकारी सक्रिय केले त्यांचे निवडी बद्दल भाजपा कायॆकर्त्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभ्यासू सर्वसामावेशक व लोकप्रिय नेतृत्वाचे निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.