loader image

राशी भविष्य : ११ डिसेंबर २०२३ – सोमवार

Dec 11, 2023


मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.