loader image
[ays_poll id=7]

रेल्वे प्रवासी संघटनेचे गोदावरी साठी दानवेंना साकडे

Dec 8, 2023

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन मनमाड मुंबई गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खैरे, राहुल शेजवळ ,एडवोकेट निखिल परदेशी, शुभम आहेर, मंगेश पगारे, समीर चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रसंगी रेल्वे संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदने देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.