loader image
[ays_poll id=7]

श्रीराम अक्षदा कलक्ष यात्रा नांदगाव येथे मोठया उत्साहात संपन्न

Dec 17, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरातील मोठे श्रीराम मंदिर तसेच शांकाबरी तीरावर बसलेले श्री नांदेश्वर महाराज मंदिरात भेट घेवुन कलक्ष यात्रेस सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्ग शनिमंदिर ,हुतात्मा चौक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ,गांधी चौक, महात्मा फुले चौक, दत्त मंदिर चौक, दहेगाव नाका ‘ तेली गल्ली ‘ देवी मंदीर ‘ शिवस्फूर्ती चौक गणपती मंदीर वेशीतून बालाजी चौक मार्गे शनिमंदीर येथील श्रीराम मंदीरात आरतीने मिरवणूकीची सांगता झाला. मिरवणुकीत महिला ची संख्या प्रेक्षणीय होती . मिरवणूकी चे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले चौका चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली . मिरवणूकीत भाजपा च्या जेष्ट नेत्या झाशी येथे तीन दिवस अटकेत असलेल्या कारसेवक अँड जयश्रीताई दोंड ‘स्वराज शर्मा , दत्तराज छाजेड, काकड सर ‘, तालुका प्रमुख गणेश शिंदे सोमनाथ घोगांणे हिंदू पंच न्यायासाचे दत्तात्रेय जगधणे, राष्टीय स्वंयसेवक संघाचे देवराम फुफाणे ‘ राहूल पैठणकर ‘ द्वारकानाथ कंलत्री, अतूल जोशी ‘ नितेश शर्मा ‘अँड मनीषा पाटील,सुंरजमल संत ‘ सागर फाटे ‘ भरत पारख,गणेश सोर ‘ परशराम हरळे ‘ सुनील जाधव ‘ रवी सोनवणे ‘ मुन्ना शर्मा ‘ संतोष गुप्ता,बोडके निशांत ‘ भाजपा तालुका ध्यक्षा सौ.मनिषा काकड ‘ संगिता सोनवणे ‘रेखा शेलार, जोशीताई ‘ शर्मा ताई ‘ मनोज शर्मा ‘ सतीष शिदें डोमाडे सर संजय वाघ सर आदी हजारो श्रीराम भक्त मिरवणूकीत सामील झाले होते .

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.