loader image
[ays_poll id=7]

वाहनांच्या रहदारी ने नांदगावकर त्रस्त

Dec 19, 2023


नांदगाव : मारूती जगधने नांदगाव शहरातुन अवजड वाहनांच्या रहदारीने नागरीक व पोलिस प्रशासन ञस्त झाले आहे मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनामुळे ध्वनी,वायु,व धुळीचे प्रदुषण वाढत आहे .तसेच शहारतील रेल्वेभुयारी मार्गाच्या तोंडावर बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे .भुयारी मार्गात बेकायदेशीर पार्कींगने वाहन धारकाना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे .भुयारी मार्गातील बेकायदेशीर पार्किग वाहने हाटविण्यात. यावी अशी मागणी होत आहे .
तर दुसरी कडे शहरातील ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर लावलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होत आहे शहरातील शाकंबरी पुलावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे शहरातील बेकायदेशीर पार्किंग वर नियमित कारवाई करावी .सध्या अवजड वाहनामुळे वायु प्रदूषण, ध्वनि प्रदूषण होत आहे मोठे वाहन धारक कित्येक वेळा पर्यंत कर्कष हॉर्ण वाजत जातात या मुळे कानठिळ्या बसतात यात तेल, गॅस वाहतूक करणार्या वाहनांचा समावेश आहे ? ते बिनबोभाट वाहन पळवत कर्कष हाॅर्ण वाजवत असतात शिवाय वाहनामुळे उडणारी धुळ देखील प्रचंड प्रमाणात आहे .या विविध समस्यांनी नांदगाव चे रहिवाशी ञस्त झाले आहे .


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.