loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु चिराग निफाडकरची नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19 संघाच्या संभावित खेळाडुच्या यादीत निवड. पहिल्या निवड चाचणी सामण्यात 03 बळी

Jan 2, 2024

ऑक्टोबर 23 मध्ये नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघाची निवड चाचणी नाशिक येथे संपन्न झाली होती. या चाचणीसाठी नाशिक जिल्ह्य़ातील विविध तालुक्यातुन अंडर 19 वयोगटातील खेळाडुंनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु चिराग निफाडकर यांची संभावित खेळाडुंच्या यादित निवड झाली. या खेळाडुंना नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशनद्वारे होणार्या निवड चाचणी सामने खेळण्याची संधी मिळाली असुन आपल्या पहिल्याच निवड सामण्यात चिरागने 03 बळी प्राप्त केले. 05 षटकात 23 धावा खर्च करत चिरागने हे 3 बळी असे उत्तम प्रदर्शन केले. या निवड सामन्यांमधुन आपल्या या मनमाडच्या खेळाडु कडुन चांगली कामगीरि होऊन तो नाशिक जिल्हा संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुला दिल्या जात आहे. मनमाड शहराचे नाशिक जिल्हा संघात प्रतिनिधित्व करण्यासाठी चिराग कसुन सराव करत आहे.

या प्रदर्शनासाठीभुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, अंकित पगारे , श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

चिरागला मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. चिरागला पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.