Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

हर्षाली मिस्कर आणि सम्यक बागुल यांनी पटकावले कांस्य पदक – ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धा

Jan 3, 2024

हरियाणा येथे झालेल्या ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु. हर्षाली मिस्कर व कु. सम्यक बागुल या खेळाडूंनी विजय संपादन करून कास्य पदक प्राप्त केले. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम , वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस. देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, क्रीडा संचालक प्रा. सुहास वराडे, क्रीडा शिक्षक महेंद्र वानखेडे, कुलसचिव समाधान केदारे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]