loader image

सकल मराठा समाज मनमाड तर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Jan 3, 2024


देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका, थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबरीने देशाच्या सामाजिक व शैक्षणिक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. मनमाड शहर सकल मराठा समाज देसले ताई,धुमाळ ताई,निकम ताई, रतन निकम सर, विष्णु चव्हाण,राजाभाऊ पवार, भीमराज लोखंडे,भास्कर झाल्टे,संजू घुमरे, संदेश पाटील,निलेश पाचोरकर,देसले सर,संदेश शिंदे, वैभव जाधव,राजाभाऊ जगताप,सागर मोरे,स्वराज देशमुख, परेश(छोटू )राऊत व सकल मराठा समाज चें सदस्य उपस्थिती होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.