loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ५ जानेवारी २०२४ – शुक्रवार

Jan 5, 2024

मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मनोबल कमी राहील.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

अजून बातम्या वाचा..

शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने धेतली पोलिस निरीक्षकांची भेट

शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने धेतली पोलिस निरीक्षकांची भेट

मनमाड शहरातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने मनमाड शहर पोलीस...

read more
इंग्लंड स्थित प्रियंका घोंगाणे ( सालपे) यांचे कडून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

इंग्लंड स्थित प्रियंका घोंगाणे ( सालपे) यांचे कडून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

नांदगाव नांदगावच्या रहिवासी व सद्या इंग्लड येथे स्थाईक असलेल्या प्रियंका घोंगाणे ( सालपे ) यांनी...

read more
गंगाधरी येथील हनुमान मंदिर खैरनार वस्ती येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सभामंडपाचे भुमीपुजन संपन्न

गंगाधरी येथील हनुमान मंदिर खैरनार वस्ती येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सभामंडपाचे भुमीपुजन संपन्न

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गंगाधरी येथील...

read more
.