loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ८ जानेवारी २०२४ – सोमवार

Jan 8, 2024

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तूळ : प्रवास सुखकर होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनू : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : जुनी येणी वसूल होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.