नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात मध्ये भाजपा – महायुती चा विजय निश्चित ➖शंकरराव वाघ
मनमाड - मनमाड शहर भाजपा मंडलाची आगामी एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या...










