नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सात खेळाडुंची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 14 संघात निवड
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 यांच्या आमंत्रिताच्या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा...











