loader image

राशी भविष्य : ११ जानेवारी २०२४ – गुरूवार

Jan 11, 2024


मेष : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. सुसंवाद साधाल.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

धनू : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ras

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.