loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

दर वर्षी १७ मे रोजी वर्ल्ड हायपरटेंशन लिग ( डब्लूएचएल ) " जागतिक उच्च रक्तदाब दिन " साजरा केला...

read more
नांदगाव जवळ ऊस तोडणी करून घरी परतणाऱ्या कामगारांच्या ट्रक ला अपघात; लहान मुलांसह अनेक जखमी

नांदगाव जवळ ऊस तोडणी करून घरी परतणाऱ्या कामगारांच्या ट्रक ला अपघात; लहान मुलांसह अनेक जखमी

नांदगाव-औरंगाबाद रोडवर ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात  झाला यात  ट्रक...

read more
बोलठाण घाटमाथ्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ शेठ कोठारी यांचा शिवसेनेत प्रवेश

बोलठाण घाटमाथ्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ शेठ कोठारी यांचा शिवसेनेत प्रवेश

रविवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी बोलठाण येथील प्रतिष्ठित व्यापारी गोकुळ शेठ कोठारी यांनी आपल्या...

read more
कांदा चाळ अनुदान रक्कम वाढून मिळणे बाबत चांदवड तालुका शिवसेनेतर्फे दादासाहेब भुसे ह्यांना निवेदन

कांदा चाळ अनुदान रक्कम वाढून मिळणे बाबत चांदवड तालुका शिवसेनेतर्फे दादासाहेब भुसे ह्यांना निवेदन

कांदा चाळ अनुदान रक्कम वाढून मिळणे बाबत राज्याचे कुषीमंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन चांदवड...

read more
मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव महमस्ताभिषेक महोत्सव: प्रशासनाने जय्यत तयारी करण्याचे ना.भुजबळांचे निर्देश

मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव महमस्ताभिषेक महोत्सव: प्रशासनाने जय्यत तयारी करण्याचे ना.भुजबळांचे निर्देश

मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव १५ जून ते ३०जून २०२२ या...

read more
संत तुकाराम महाराज २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान २१ जूनला.

संत तुकाराम महाराज २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान २१ जूनला.

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राष्ट्रपती पदकाने सन्मान झाल्याबद्दल...

read more
.