आज दिनांक १२/०१/२०२४ रोजी माँसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सौ.वाघ मॅडम यांनी माँसाहेब जिजाऊ बद्दल प्रेरणादायी विचार सांगितले.तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त सौ.आहेर मॅडम यांनी मुलांना बोधपर विचार मांडले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री प्रकाश खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच जिजाऊ मासाहेब जयंती निमित्त सर्व विद्यार्थ्यांना बाल चित्रपट दाखविण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कांबळे मॅडम यांनी उत्कृष्ट केले सर्व शिक्षकांचा सहभाग उत्तम होता.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज इ.10 वी परीक्षेत घवघवीत यश.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 10 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा उर्दू...









