loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगांव ला पाणी- बाणी

Jan 15, 2024

नांदगाव – मारुती जगधने नांदगाव शहराच्या पुर्वभागाला कैलासनगर व अन्य भागाला पाणी पुरवठा न झाल्याने महिलांनी संताप व्यक्त करीत नांदगांव येवला रोडवर रास्तारोको केला.
सुमारे २० मिनीटे चाललेल्या रास्तारोको नंतर पालिका प्रशासनाचे गणेश पाटील यांनी तत्काळ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यावर रास्तारोको मागे घेतला .
नांदगाव शहराच्या पुर्वेला कैलास नगर भागात आनेक दिवसा पासून पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील महिलांनी ,आक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी पाण्याचे भांडे ,हंडा घेऊन झोपलेली पालिका पाणी पुरवठा जागे व्हा अशा घोषना देत नांदगांव नगर पालिकेच्या पाणी पुरवठा आधिकारी व प्रशासन
यांच्या विरोधात मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .

नांदगाव नगर पालिकेच्या वतीने आज कैलास नगर भागात पाणीपुरवठा करण्यात यावा संताप अनावर झाल्याने येथील, पुरुष महिला यांनी, नांदगाव येवला रोड वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान जोपर्यंत आम्हाला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा महीलांनी घेतला.यावेळी,प्रशासनाची धावपऴ उडाली प्रशासनाने आंदोलन कर्त्या महिलांशी संवाद साधला व दिवसभरात तुम्हाला पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.यावेऴी आंदोलन त भाग घेतला यावेळी कैलास नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
.