Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

Jan 18, 2024

विद्यार्थ्यांनी केला रामनामाचा जागर

भाटगाव हायस्कूलमध्ये बोरांतून साकारले श्रीराम

चांदवड:रामायणातील शबरीमातेची गोष्ट सर्वश्रुत आहे. बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कलाशिक्षक देव हिरे यांना सुचली. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून देव हिरे व विद्यार्थ्यांनी ८ बाय ८ फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे. या प्रयोगासाठी
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचे आवाहन मुख्याध्यापक विजय सानप व पर्यवेक्षक भीमराव बोढारे यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली. विद्यार्थ्यांचा उत्साह बघून ‘कलाशिक्षक देव हिरे यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत प्रेरित केले. तीन क्रेट बोरांच्या रंगाप्रमाणे तब्बल १६ तास कला अन् भक्तीचा संगमच ही कलाकृती ठ रली. यासाठी तीन क्रेट बोरांचा वापर करण्यात आला. कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा अन् श्रीराम भक्तीचा दरवळच भाटगाव परिसरात पसरला होता. नावीन्यपूर्ण कलाकृती बघण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी गर्दी करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]