loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरीक संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Jan 19, 2024

गुरुवार दि.१८ जानेवारी २०२४ रोजी जेष्ठ नागरिक संघाचा १८ वा वर्धापन दिन तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमात ७५ वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार आमदार कांदे यांच्या हस्ते करण्यात आला. जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांच्या नावाचे वाचन चंद्रकांत येवला यांनी केले. याप्रसंगी व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पारिक तसेच पत्रकार नरेश गुजराथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघाचे अहवाल वाचन अध्यक्ष डॉ.प्रताप गुजराथी यांनी केले. सूत्रसंचालन सचिव भगिनाथ सोनार यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत येवला यांनी केले. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष पवार काका, दिलीप आव्हाड,हिरामण कुसमाडे, सल्लागार सोमनाथ चींचोरे,कोषाध्यक्ष बाल चौरसिया,महीला प्रतिनिधी अलका ताई शिंदे, पदमाताई बम यासह ज्येष्ठ सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.