Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

Jan 19, 2024

मनमाड – मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कानडगाव अजय राघो बिडगर हा ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर बसमधील ७ प्रवासी जखमी झाले आहे.
मनमाडहून ही बस नंदुरबारकड़े जात असतांना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मालेगावच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात. घाट असल्यामुळे ब-याच वेळ वाहनचालकांना अंदाज येत नाही. या ठिकणी भरधाव वेगाने गाडी चालवणे धोक्याचे असून चालक वाहनांची वेग मर्यादा राखत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा...

read more
दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

तरुणांमधील व्यसन म्हटले की दारू, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखू एवढ्यापुरतीच चर्चा केली जाते. मात्र...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]