loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव येथे २० खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

Jan 20, 2024



नांदगाव येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव ग्रामीण रुग्णालय परिसरात बांधलेल्या फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, आर एम ओ डॉ. संदीप सूर्यवंशी, एम एस डॉ. ख्याती तुसे,सजन तात्या कवडे, कर्मचारी सह नागरिक उपस्थित होते.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव येथे २० खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले.
नांदगाव येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव ग्रामीण रुग्णालय परिसरात बांधलेल्या फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, आर एम ओ डॉ. संदीप सूर्यवंशी, एम एस डॉ. ख्याती तुसे,सजन तात्या कवडे, कर्मचारी सह नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.