याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक,महाराष्ट्र केट चे सचिव कल्पेश बेदमुथा ,मनमाड शहर केट अध्यक्ष चेतन संकलेचा, उपाध्यक्ष योगेश भंडारी, मार्गदर्शक गुरुदीपसिंग कांत, मनोजभाऊ जंगम , सुभाषशेठ बेदमुथा,कांतीलाल लुणावत, नंदलाल बेदमुथा,राजेंद्र ताथेड,नितीन आहेरराव, एडवोकेट संजय गांधी दीपक शर्मा, विनय सोनवणे ,राजेंद्रजी गुप्ता, अनुप पांडे,संजय गांधी, प्रमोद भाबड,शामकांत शिरोडे,अमित लोढा ,संदेश बेदमुथा ,निलेश लोढा , परशुराम फुलवाणी,नितीन बेदमुथा पारस आचेलिया, रइखबशएठ बुरड,कुणाल ओस्तवाल,विजुशेठ लुणावत, चंद्रकांत बेदमुथा, साहेबचंद बेदमुथा,विकी फुलवाणी,योगेश भडके,निशांत पाटील, नितीन महाजन आदी उपस्थित होते

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...