loader image

सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या कारसेवकां चा गौरव

Jan 22, 2024

मनमाड – आज समस्त विश्वातील हिंदूना गर्व अभिमान वाटेल असा ऐतिहासिक क्षण श्रीराम जन्मभूमी मुक्त झाली आणि आज याच जन्मभूमी वर हिंदू चे आराध्य दैवत प्रभू श्रीराम मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा झाली याच पवित्र क्षणाचे औचित्य साधून श्री दत्त मंदिर रोड वरील सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली अयोध्या कारसेवा आंदोलना मध्ये सहभागी झालेल्या नितीन पांडे, नाना शिंदे, प्रज्ञेश खांदाट, आमिष परिक या एकाच परिसरातील कारसेवकां चा गौरव कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रम मध्ये याच कारसेवकां च्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करून महा आरती करण्यात आली तसेच या कारसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमाचे संयोजन सारथी मित्र मंडळ चे ज्येष्ठ सदस्य श्री. जितेंद्र जी परदेसी , संजय जी चव्हाण , योगेश शिंदे, दिनेश पारीख दिपक शर्मा , योगेश पाटील , आनंद काकडे , श्री सुनील गाजरे श्री. वैभव खेमनार , भूषण गुजराथी , सुधीर खैरे , प्रणित पटेल , श्री. अनिरुद्ध तोंडे , विकी कातारी , सागर परळकर , यांनी केले या कार्यक्रमाला त्रैलोक्य मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री विजय ताथेड , श्री. विकासदादा काकडे , श्री. हर्षद गद्रे सर , श्री. हेमंत शेटे , श्री . हरीश मेहानी , श्री. राजेश मावरे , श्री. संजय महाजन , आदी मान्यवरांसह परिसरातील कार्यकर्ते नागरिक व महिला व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते . संपूर्ण परिसर प्रभू श्रीराम यांच्या जयघोषाने भक्तिमय झाला होता .
जय श्रीराम चा नारा देत कार्यक्रम संपन्न झाला .

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.