loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड

Jan 24, 2024




नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन खेळाडुंनी सहभाग नोंदवला. ज्यामध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु शुभम बिडगर याची अगोदर नंदुरबार जिल्हा संघाच्या निवड चाचणी सामण्यात निवड झाली. त्यानंतर निवड चाचणी सामने हे या खेळाडुला नंदुरबार जिल्ह्यात खेळण्यास संधी मिळाली होती ज्यात शुभमने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार जिल्हा संघात स्थान मिळवले. महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत निमंत्रण स्पर्धेत ( जिल्हास्तरीय सामने ) शुभमला नंदुरबार संघाकडून खेळण्याचा मान प्राप्त होणार आहे.
या सामन्यांमधुन आपल्या
मनमाडच्या या खेळाडुकडुन चांगली कामगीरि होऊन त्याची महाराष्ट्र संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुला दिल्या जात आहे.
मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभम हा खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमीती कसुन सराव करत आहे.

या निवडीसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन चिरागला लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.