loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा…

Jan 26, 2024

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते ध्वजवंदन करून ध्वजारोहण करण्यात आला.याप्रसंगी एन.सी.सी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रकाश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व परेड संचलन केले. परेडचे नेतृत्व सीनियर अंडर ऑफिसर अतुल लहाने व जूनियर अंडर ऑफिसर शितल देवगुंडे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष निकम यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येक नागरिकाने सर्वात प्रथम देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा डोळ्यासमोर ठेवून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले पाहिजे असा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पी. के. बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे, पर्यवेक्षक प्रा रोहित शिंदे , कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. व्ही. आर. फंड, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी कार्यक्रमाधिकारी लेफ्टनंट पी.आर बर्डे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.