मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. गुरुकृपा लाभेल.आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. गुरुकृपा लाभेल.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
धनू : व्यवसायात वाढ होईल. संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रॉपर्टीची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.
तीन सुवर्ण व तीन रौप्य पदकासह मनमाडच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी
कृष्णा व्यवहारे ने पटकावला यूथ मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान तळेगाव दाभाडे पुणे येथे...











