loader image

राशी भविष्य : ३ फेब्रुवारी २०२४ – शनिवार

Feb 3, 2024

मेष : अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.इतरांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : संततीसौख्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

कर्क : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. संतती सौख्य लाभेल.

धनु : मानसिक अस्वस्थता कमी होईल. एखादी आनंददायी घटना घडेल.

मकर : मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. दिवस फारसा अनुकूल नाही.

मीन : मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.