loader image
[ays_poll id=7]

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे डॉ. रवींद्र राजपूत व डॉ. विजय राजपूत यांचा सत्कार.

Feb 7, 2024

मनमाड:- लोकमत नाशिक तर्फे देवकी प्रसूतीगृह व बाल रुग्णालय, मनमाड ला मानवतेच्या आणि सामाजिक कार्यासाठी खऱ्या मनाने सेवा केल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा पुरस्कार ‘”नाशिकचा ब्रॅण्ड्स” म्हणून मिळाल्याबद्दल देवकी हॉस्पिटल,मनमाड चे संचालक डॉ.रवींद्र राजपूत, डॉ. विजय राजपूत यांचा मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर, सचिव जाविद शेख सर, सदस्य कौशल शर्मा, परेश राऊत यांच्या हस्ते देवकी हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.*

अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.