loader image
[ays_poll id=7]

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

Feb 7, 2024

रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या संदर्भात लोकसभा निवडणुकी जाहीर होण्याची अगोदर सूचना पारित होऊ शकते.
रेल्वेमध्ये प्रवास करताना निर्धारित रकमेपेक्षा जास्त दागिने परिधान केल्यास चौकशी होऊ शकते. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास सुरक्षा दले जप्तीची कारवाई ही करू शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार यासंदर्भात स्पष्ट निर्देश जारी करू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान रोख रक्कम आणि दारू जप्त करण्याबाबत कठोरतेमुळे काही राजकीय पक्ष किंवा उमेदवार दागिन्यांमधून सोन्याची तस्करी करतात. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी
सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण पुरुष प्रवाशांसाठी 100 ग्रॅम, अविवाहित महिलांसाठी 250 ग्रॅम आणि विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅम निश्चित करण्यात आले आहे. सध्या जादा दागिन्यांसह प्रवास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त दागिने घेऊन रेल्वेने प्रवास करता येणार नाही का? एका रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त दागिने घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला त्याचे बिल किंवा स्त्रोत याबाबत समाधानकारक उत्तर द्यावे लागेल. दागिने कुठून आणि कोणत्या उद्देशाने मिळाले हे प्रवाशाला सांगावे लागेल, अन्यथा ते जप्त केले जाईल.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.