loader image

भाजपा बूथ चलो संपर्क अभियान….! मनमाड शहर भाजपा ची बैठक

Feb 8, 2024


आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 400➕भाजपा +महायुती चे खासदार विजयी करणे साठी भाजपा चे देशभरात गाव चलो..! बूथ चलो अभियान सुरु आहे याच कार्यक्रमा अंतर्गत भाजपा नासिक जिल्हा(उत्तर) चे जिल्हा अध्यक्ष शंकर अण्णा वाघ यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार मनमाड शहर भाजपा मंडलाची महत्वपूर्ण पदाधिकारी बैठक संपन्न झाली भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे हे बैठकी च्या अध्यक्ष स्थानी होते तर भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी,भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार नांदगाव विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज खताळ, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे,आदी मान्यवर मंचा उपास्थित होते मनमाड शहर भाजपा सरचिटणीस आनंद काकडे यांनी बैठकी चे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले या बैठकीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, निवडणूक प्रमुख पंकज खताळ, अल्पसंख्यांक मोर्चा जलील अन्सारी यांनी बूथ चलो संपर्क अभियान, नमो ऍप्प, दिवार लेखन, बूथ निहाल व्हाट्सअप ग्रुप आदी विषयावर वर मार्गदर्शन केले तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्वा मध्ये भारतात 10 वर्षा च्या काळात आता पर्यंत सर्वात जास्त लोककल्याण योजना राबविण्यात आल्या त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली या योजना सह झालेल्या विकास कामामुळे अर्थ वव्यवस्थे चा वेग वाढला आणि देश हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले हे कार्य जागरूक पणे बूथ चलो संपर्क अभियान द्वारे घरा घरा पर्यंत पोहचवावे असे आवाहन भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी आपले अध्यक्षीय मार्गदर्शना मध्ये केले या बैठकीत भाजपा जेष्ठ सदस्य नीलकंठ त्रिभुवन,भाजपा मन की बात संयोजक दिपक पगारे,शहर चिटणीस केतन देवरे,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सप्तेश चौधरी भाजपा दिव्यांग आघाडी चिटणीस सुनीता वानखेडे, भाजपा भा.ज.यु.मोर्चा जिल्हा सरचिटणीस योगेश चुनियान, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस भूषण नेहरकर भाजपा मनमाड शहर युवा मोर्चा अध्यक्ष मुकुंद एळींजे, गौरव ढोले,शहर उपाध्यक्ष राजेंद्र भाबड, भाजपा विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष सर्वेश जोशी,विकास देशमुख,मोहम्मद अली, अविनाश पगारे यांचे सह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते बैठकी चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.