Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

न्यायडोंगरी येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

Feb 11, 2024

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून न्यायडोंगरी येथील गवळीवाडा येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न झाले.
   गवळीवाडा न्यायडोंगरी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथील श्री.महादेव मंदिर प्रांगणात 15 लक्ष निधीचे सामाजिक सभागृह मंजूर करण्यात आले. मोठ्या उत्साहात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी गवळीवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक सभागृह बांधून देत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले.
       या प्रसंगी विलास भाऊ आहेर, किरण आण्णा कांदे, संजय आहेर, पप्पू आहेर, जालम पाटील, तेज आहेर, दीपक मोरे, राजू तिळवणे, गणेश आहेर, भावराव बागुल, सागर हिरे, शशी सोनवणे, प्रकाश शिंदे,नवनाथ सोमवंशी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]