loader image
[ays_poll id=7]

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य मंडळ अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती,  मनमाड कार्यपद्धती या विषयावर व्याख्यान संपन्न

Feb 11, 2024





मनमाड – दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य विभागामार्फत वाणिज्य मंडळांतर्गत श्री दीपक चंद्रकांत  गोगड ,  सभापती , मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे ‘ मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यपद्धती ‘ यावर व्याख्यान संपन्न झाले. श्री दीपक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची बळीराजा विषयीची भूमिका तसेच कृषी  उत्पन्न बाजार समितीशी संलग्नित असणाऱ्या विविध कायद्यांविषयी  मार्गदर्शन केले .
अध्यक्ष मनोगतात  प्राचार्य डॉ. सुभाषजी निकम यांनी प्रामाणिक प्रयत्नच  यश प्राप्त करून देतात असे प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी . थोरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती डॉ.आरती छाजेड यांनी केले. प्रा. एसे मुसळे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. व्ही.एस. नजरधने प्रा. एस.पी. सूर्यवंशी यांनी विशेष असे सहकार्य केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
.