loader image
[ays_poll id=7]

एम.एम.एस. परीक्षेत सेंट झेवियर हायस्कूल चे घवघवीत यश

Feb 16, 2024

मनमाड:- नुकत्याच जाहीर झालेल्या एन. एम.एम. एस. परीक्षेचा निकालात येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले- कुमारी साबळे कार्तिकी 88 % कुशवाह पूजा82% जाधव सार्थक77% मिसाळ गायत्री75% अहिरे आरती74% सोनवणे स्वप्नील 74% तगारे सुरेन73% बिहाडे भीम64% अहिरे माधुरी62%पगारे गौरव59% साबळे प्रतीक्षा58% भंडारे वैभवी57%
वरील विद्यार्थ्यांना सौ. अंजलीना झेवियर मॅडम व श्री. प्रकाश नान्नोर सरांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मा.मुख्याध्यापक फादर मॅल्कम, मा. पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, मा. फादर लॉईड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

मनमाड शहरातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे...

read more
ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेना या पक्षाचे युवासेना तालुका उपप्रमुख...

read more
बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
.