loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे मूल्य शिक्षणावर व्याख्यान संपन्न

Feb 20, 2024

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मनमाड वाणिज्य विभागाचे मूल्यशिक्षणावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी व्याख्यान संपन्न झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य अध्यक्ष म्हणून होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड महाविद्यालयाचे प्रा.डॉ.जालिंदर इंगळे होते. अध्यक्षीय मनोगत म्हणून प्रा .डॉ. भोसले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.जालिंदर इंगळे सर यांनी मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य पुढे जाऊ शकत नाही.मूल्यशिक्षण आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे असे सविस्तर मार्गदर्शन केले.वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा .डॉ .एस. डी थोरे सर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आदिती ठोकळ यांनी केले.तर आभार प्रदर्शन कू.आश्विनी वाघ यांनी केले. तसेच प्रा.डॉ.आरती छाजेड मॅडम प्रा. सुनील मुसळे सर, प्रा.डॉ. विठ्ठल नजरधने सर, प्रा.समाधान सूर्यवंशी सर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.