‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,,,!’
थोर विचारवंत ,लेखक,साहित्यिक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ,कवी,नाटककार, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना आत्मार्पण दिनानिमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून त्रिवार अभिवादन !
– देव हिरे. ( कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...