loader image
[ays_poll id=7]

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

Mar 2, 2024

संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे राष्ट्रीय सचिव  प्रवीण खंडेलवाल यांना भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पहिल्या यादीमध्ये चांदणी चौक दिल्ली या मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाने व्यापाऱ्यांना दिलेल्या प्रतिनिधीत्व बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे . प्रवीणजींच्या  माध्यमातून संपूर्ण भारतीय भारतातील व्यापाऱ्यांचा प्रश्नाच्या व समस्येचा आवाज संसदेत दिल्लीत दरबारी मांडून सोडवला जाईल.प्रवीण खंडेलवाल यांचा चांदणी चौक दिल्लीतून विजय सहज मानला जात आहे.व्यापाऱ्यांना दिलेल्या उमेदवारी प्रतिनिधित्व बद्दल महाराष्ट्र केट सचिव कल्पेश बेदमुथा, मनमाड केट चे अध्यक्ष चेतन संकलेचा , उपाध्यक्ष योगेश भंडारी , सचिव कुमार मेहानी यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
.