loader image

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

Mar 9, 2024


८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष ओढा गावचे सरपंच सौ. प्रिया  पेखळे, ग्रामसेवक दीपक पगार, ,उद्योजक तुषार पगार,आर-सेटी प्रशिक्षण संस्थेच्या माजी प्रशिक्षणाथीॅ व यशस्वी उद्योजिका ममता निरगूडे, सूनिता पिपळके,योगिता कहाडंळ, आयरा मसालेचा संचालिका अश्विनी घाणे उपस्थित होते,सूत्रसंचालन प्राजक्ता पेखळे, तर मनोगतामध्ये ज्योती पेखळे,सूप्रिया पेखळे,ज्योती पेखळे, कल्पना  पेखळे यांनी मनोगत व्यक्त केले, तर पाहूण्याचा परिचय व प्रास्ताविक भाषण आर-सेटी प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक राजेंद्र पवार यांनी केले,मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले, तसेच आर-सेटी चे माजी प्रशिक्षणाथीॅ व यशस्वी उद्योजिका याना आर-सेटी प्रशिक्षण सस्थेतफॅ पुरस्कार पर प्रमाणपत्र देण्यात आले, महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्थेचे संचालक गणेश सरोदें सर याच्या मागॅदशॅनेतृत्वाखाली सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, समिर कूलकणीॅ, भूषण सरोदें यांनी विशेष परिश्रम घेतले त्यावेळेस समाजसेवक भागवत झाल्टे यांनी ओढा येथे घेतली महिला दिनानिमित्त महाशिवरात्री निमित्त सर्वांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

.