फलक रेखाटन दि. १० मार्च २०२४. ।। अनाथ,दीन दलितांची सावली ,स्त्री शिक्षणाची माऊली ।।, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी. फलक रेखाटणातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे.( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.) 
दुष्काळामुळे शासकीय योजनांवर टांगती तलवार?
राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत राज्यातील 265...











