loader image

दि.२२ मार्च २०२४.💧💧💧💧जागतिक जल दिवस. 💧   जल है तो कल है,,,,

Mar 21, 2024


पाणीटंचाई चा प्रश्न आज सर्वांसोमोर आ वासून उभा आहे. पावसाचे कमी प्रमाण, ग्लोबल वार्मिंग मुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली, पाण्याचा दुरुपयोग ,वृक्षतोड, शहरीकरण,लोकसंख्या वाढ, या आणि इतर असंख्य कारणामुळे पाणी हा भीषण प्रश्न जगासमोर उभा आहे.  शाळेत फक्त पाण्याचा फार्म्युला water = H2O लक्षात ठेवलं ,,,,पण त्याचं संवर्धन करायला मात्र आपण विसरलो.
आज आपण पाणी वाचवलं तर उद्या पाणी आपल्याला वाचवेल.  *”चलो जल बचाए…..” हम जल बना नहीं सकते ,बचा तो सकते हैं । “*  चलो जल बचाते है,,,,💧
– देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि.नाशिक.)💧💧💧


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.