मनमाड – सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव आणि भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक चे आयोजन करणे साठी मनमाड शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरे मध्ये मानाचे स्थान असणाऱ्या ओम मित्र मंडळ संचलित ➖श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 तर्फे बुधवार दिनांक 27/03/2024 रोजी श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांना सूचित करण्यात येते की त्यांनी मोठया संख्येने या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांनी केले आहे.
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष
मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...










