Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त निबंध स्पर्धा

Mar 30, 2024

मनमाड – सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखे तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजू अतूनोर, अतुल कोठावदे व सोमनाथ यांच्यावतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. याप्रसंगी शाखेचे चेअरमन प्रकाश बोडके सेक्रेटरी नितीन पवार वर्किंग प्रेसिडेंट महेंद्र चौथमल हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील खजिनदार मुक्तार शेख युवा चेअरमन वैभव काकडे युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर सुनील शिंदे बलराज पगारे अझहर तांबोळी गणेश हाडपे शुभम माळवतकर किशोर वाघ हेमंत माळी मोरे मेजर अमोल खाडे सोमनाथ सनस सोमनाथ राजनोर प्रशांत डोके हेमंत सांगळे नंदू कदम सचिन साळुंखे गिरीश पाटील विक्रम आहेर इच्छाराम माळी प्रथमेश सांगळे राम आहेर सुनील दराडे संतोष खरे दीपक बोरसे योगेश शेरेकर ज्ञानेश्वर आहेर ज्ञानेश्वर काकडी हेमंत पाटील व इतर कामगार याप्रसंगी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]