Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Mar 30, 2024

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल मालेगांव व नेमिनाथ जैन गुरुकुल चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर श्री बेबिलालजी संचेती,श्री अजितभाऊ सुराणा, श्री नंदकिशोरजी ब्रम्हेचा, डॉ सुनीलभाऊ बागरेचा,श्री सुमतिलाल सुराणा डॉ आकाश जैन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन कॉलेज चे प्राचार्य डॉ दहाड सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी. डॉ जांगडा डॉ चंडालिया व त्यांचे सहकारी उपस्थित होते या शिबिरात ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात १३ रुग्णांवर रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड चे अध्यक्ष विवेक बरडिया, सचिव दत्तात्रय सुर्यवंशी,प्रकल्प संयोजक ला.डॉ शैलेश भंडारी , ला अक्षय चोपडा,तसेच रोटरी आय हॉस्पिटल चे साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]