loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ : पिंपरखेड परिसरात घराला आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू खाक

Mar 31, 2024

नांदगाव : पिंपरखेड परिसरातील
संदीप भाऊ मवाळ यांच्या वस्ती शेजारी शंकर बालसिंग मोरे यांचे राहते घर शॉर्टसर्किटने जळून खाक झाले ? असा अंदाज वर्तविण्यात येत आहे दरम्यान लागलेल्या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू धान्य,कपडे,तसेच कोंबड्या आदींचे मोठे नुकसान झाले ही घटना दि ३० रोजी घडली आग एवढी भयंकर होती की  विझविणे शक्य झाले नाही पिण्यासाठी किंवा वापरायला पाणी नाही तेव्हा आग कशी व कोण विझवनार ? अशी चर्चा परिसरात व्यक्त केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.